Tuesday, April 1, 2025
Homeमनोरंजनमहानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

महानायक अमिताभ बच्चन यांचा शूटिंगदरम्यान अपघात, बरगड्यांना इजा

हैदराबाद | Hyderabad

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

- Advertisement -

देशात नवा व्हायरस? सर्दी-खोकला लवकर बरा होईना…; ICMR कडून मार्गदर्शक सूचना जारी

हैदराबादमध्ये (Hyderabad) शूटिंगदरम्यान अमिताभ जखमी झाले असून एक ॲक्शन सीन शूट करत असताना ही घटना घडली. अमिताभ यांना दुखापत झाल्याने संबंधित सिनेमाचे शूटिंगही रद्द करण्यात आले.

Vada Pav : जगातील सर्वोत्तम सँडविचेसच्या यादीत ‘वडापाव’चा समावेश

अमिताभ बच्चन हे प्रभासच्या ‘प्रोजेक्ट K’ या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यात एक अ‍ॅक्शन सीन करताना त्यांच्या बरगड्यांना इजा झाली. हैदराबादेतील उपचारानंतर त्यांना मुंबईला पाठवण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वतःच आपल्या ब्लॉगवर याची माहिती दिली आहे.

भयंकर! अल्पवयीन मुलीने Youtube बघून केली स्वतःची प्रसुती अन् नवजात बाळाला…

अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये म्हणाले, बरगडीच्या पिंजऱ्यातील स्नायू फाटले आहेत. शूटिंग रद्द करण्यात आली आहे. पट्टी बांधली असून, उपचार सुरू आहेत. खूप जास्त वेदना होत आहेत. हलण्यासही त्रास होत आहे. श्वास घेण्यासही त्रास होत आहे. या वेदना कमी करण्यासाठी मला काही औषधी देण्यात आलीत. यातून सावरण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Satana APMC Result : सटाणा कृउबा समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का

0
सटाणा | प्रतिनिधी | Satana सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत (Satana APMC Elections) प्रस्थापितांना हादरा देत सोसायटी व ग्रामपंचायत गटात श्री यशवंत शेतकरी...