Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रनवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई –

महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांना अ‍ॅसिड अटॅक जीवे मारण्याची धमकी देण्यात

- Advertisement -

आली आहे.

लोकसभेमध्ये शिवसेनेविरोधात बोलल्यामुळे ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची चर्चा आहे. महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेच्या लेटरहेडवरून धमकी देण्यात आली आहे.

या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या