Saturday, October 12, 2024
Homeमुख्य बातम्याअनिल देशमुखांच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण; पण..

अनिल देशमुखांच्या जामिनावर युक्तिवाद पूर्ण; पण..

मुंबई | Mumbai

मनी लाँड्रिंग प्रकरणात नोव्हेंबर २०२१ पासून तुरुंगात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने यावरील निकाल राखून ठेवाला आहे.

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीनं पूर्ण करा असे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना जामीन मिळणार किंवा नाही याबाबत उत्सुकता कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या