Monday, April 28, 2025
Homeधुळेशिंदखेडा येथे लव्ह जिहाद विरोधी मूक मोर्चा

शिंदखेडा येथे लव्ह जिहाद विरोधी मूक मोर्चा

शिंदखेडा । Shindkheda । प्रतिनिधी

लव्ह जिहाद विरोधी (Anti-Love Jihad) मूकमोर्चा ((silent front)) भगवा चौकापासून मुख्य रस्त्यावरुन पिलखोड येथील योगीराज दत्तानाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयीन विद्यार्थी (College student) व विद्यार्थिनी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी (Officials of various organizations)सहभागी होऊन तहसील कार्यालयात (Tehsil Office)मूकमोर्चा (silent front) काढण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले व पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना निवेदन देण्यात आले.

- Advertisement -

लव्ह जिहाद रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पोलिसांची विशेष शाखा व विशेष दल तयार करा, योगी पॅटर्न राबवा, महाराष्ट्र टिकवा अशा घोषणाचे फलक मोर्चाकराच्या हातात होते. श्रध्दाचा मारेकरी आफताब पुनावाला यास तत्काळ फाशी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

VISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित

यावेळी योगीराज दत्तानाथ महाराज व विद्यार्थिनी योगिता सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थीनीच्या वतीने नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले व पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांना निवेदन देण्यात आले. स्वप्निल मोरे, चेतन तमखाने, कल्याणी पाटील, योगिता सोनवणे, भुषण पवार, मुकेश बडगुजर, प्रदीप चतुर्वेदी, दिपक सोनार, गौरव ठाकुर, ललित मराठे, सचिन माळी, यश मराठे, राजेंद्र मराठे आदिंसह शेकडोची उपस्थिती होती.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...