Saturday, April 26, 2025
Homeजळगावरावेर संजय गांधी योजना समिती अध्यक्षपदी दिनेश पाटील यांची वर्णी

रावेर संजय गांधी योजना समिती अध्यक्षपदी दिनेश पाटील यांची वर्णी

रावेर|प्रतिनिधी raver

येथील संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) समिती अध्यक्षपदी दिनेश उर्फ छोटू पाटील यांची निवड झाली आहे. आ. चंद्रकांत पाटील यांनी निवडलेली समिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिफारस करून मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

यानुसार संजय गांधी योजना समिती खालील प्रमाणे सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.अध्यक्षपदी दिनेश (छोटू) गंभीरराव पाटील (रा. रेंभोटे),सदस्यपदी प्रवीण राजू मोरे (रा.तांदलवाडी),सुलोचना यशवंतराव पाटील, (रा.मोरगांव), किशोर जगन्नाथ पाटील, (रा. वाघोदा), सुभाष सुखदेव सपकाळे, (रा. सूनोदा), राजन भरत लासुरकर, (रा. खिरवड), मयुर अनिल पाटील (रा. केऱ्हाळा),फिरोज खान अब्दार खान, (रा.सावदा),अमोल सुरेश पाटील ( रा.कोचुर बु.), पद्माकर काशिनाथ महाजन (रा.रावेर) तसेच प्रशासकिय सदस्य म्हणून रावेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तर सदस्य सचिव म्हणून रावेर तहसीलदार अशी समिती गठित करण्यात आलेली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...