Thursday, October 1, 2026
Homeनंदुरबारनाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आयुक्तपदी मनिषा खत्री यांची नियुक्ती

नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरण आयुक्तपदी मनिषा खत्री यांची नियुक्ती

नंदुरबार | प्रतिनिधी –

येथील जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

मनिषा खत्री या गेल्या तीन वर्षापासून नंदुरबार जिल्हाधिकारीपदी कार्यरत होत्या. आज दि.९ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : खासगी शाळांमधील शिक्षकांची टीईटी पात्रता आता तपासणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील सरकारी शाळांनंतर आता शिक्षण विभागाने खासगी, विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळांमधील शिक्षकांच्या पात्रतेवर लक्ष केंद्रित केले आहे. या शाळांमध्ये काम करणारे शिक्षक...