Tuesday, July 16, 2024
Homeदेश विदेशमोठी बातमी! जम्मू-काश्मीरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

मोठी बातमी! जम्मू-काश्मीरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीर येथील (Jammu And Kashmir) किश्तवाडमधील दुर्गम भागात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती समोर येत आहे. यात पायलटला दुखापत झाल्याचे समजते…

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह भागात लष्कराच्या एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरचा (Helicopter) अपघात झाला आहे. यात पायलट जखमी दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. याबाबत लष्कर आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Mary Kom : “माझं मणिपूर जळतंय…”; मेरी कोमने मागितली मोदींकडे मदत

अपघात नेमका कसा झाला? याबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता नाही. हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी बचाव पथके रवाना करण्यात आली आहेत.

११ मे नंतर राज्यात नवे सरकार? कायदेतज्ञांच्या दाव्याने मोठी खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या