Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमाजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत

नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik

- Advertisement -

देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आज रात्री सव्वानऊच्या सुमारास ओझर विमानतळावर सपत्नीक आगमन झाले. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी माजी राष्ट्रपती श्री. कोविंद यांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, दिंडोरी-पेठ च उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री काळाराम मंदिरातील धर्मध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा उद्या सायं. ६ वाजता होणार आहे.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...