Thursday, September 24, 2026
Homeनाशिकसटाणा बाजार समितीत लाल कांद्याची आवक

सटाणा बाजार समितीत लाल कांद्याची आवक

सटाणा | प्रतिनिधी Satana

- Advertisement -

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याची आवक सुरू झाली असून, तालुक्यातील निरपूर येथील शेतकरी नथू श्रावण सूर्यवंशी यांचा सत्कार करून नवीन कांद्याचा लिलाव शुभारंभ करण्यात आला.

लिलावात डी. आर. ट्रेडिंगचे संचालक दीपक सोनवणे यांनी सदर मालास सर्वोच्च 4100 रुपये भाव देऊन कांदा खरेदी केला. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेश देवरे, महेश कोठवदे, महेश चोपडा, योगेश रौंदळ, पप्पू सोनवणे, नीलेश अमृतकर, सिद्धार्थ बडजाते, राजू जाधव, विजय ठोके, किरण धाबळे, यासीर शेख, बाजार समितीचे सचिव भास्कर तांबे, विजय पवार आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Shrirampur : गोळीबार करून खून; आरोपीस जन्मठेप

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur तालुक्यातील निपाणी वडगाव शिवारात जागेच्या वादातून झालेल्या गोळीबारात गणेश गांगुर्डे यांचा खून केल्याप्रकरणी आरोपी राजू उर्फ राजेंद्र बाबासाहेब गांगुर्डे यास श्रीरामपूर येथील...