Friday, February 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक २०२४ : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

विधानसभा निवडणूक २०२४ : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुंबई । Mumbai

- Advertisement -

विधानसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी याद्या जाहीर केल्या होत्या.

YouTube video player

महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती. आता काँग्रेसने आपल्या ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे.

महाविकास आघाडीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून बरेच अंदाज बांधले जात होते. अखेर आता काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं चित्र हे काहीसं स्पष्ट झालं आहे. 

ताज्या बातम्या

Ahilyanagar : फळप्रक्रिया उद्योगासाठी राहुरीच्या कृषी विद्यापीठाची 1 हजार 500 एकर...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar फळ प्रक्रिया उद्योगासाठी राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडील 1 हजार 500 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. हा उद्योग जिल्ह्यातील फळ उत्पादकांसाठी...