Sunday, April 27, 2025
HomeधुळेHDFC बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

HDFC बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

धुळे । प्रतिनिधी dhule

तालुक्यातील नेर येथे चोरट्याने एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) एटीएम (atm) फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यात एटीएमचे नुकसान झाले असून त्यातील 46 लाखांची रोकड सुरक्षित आहे.

- Advertisement -

धक्कादायक ; आई-वडीलांसह मुलाने केले विषप्राशन

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे तालुका पोलीस (police) ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. एटीएम बाहेरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला आहे. त्याने तोंडाला रुमाल बांधलेला दिसत आहे. याप्रकरणी दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...