Monday, November 25, 2024
Homeधुळेसाईन बोर्डावरील औरंगाबाद नाव बदलून संभाजीनगर टाकले : सभागृह नेत्यांवर गुन्हा

साईन बोर्डावरील औरंगाबाद नाव बदलून संभाजीनगर टाकले : सभागृह नेत्यांवर गुन्हा

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहरातील चाळीसगाव रोड चौफुलीजवळील चाळीसगाव रोडवरील साइन बोर्डावरील (sign board) नाव बदल्याचे (Change of name) मनपा सभागृह (Municipal House leaders) नेत्याला चांगलेच महागात पडले आहे. औरंगाबाद नाव काढून तेथे छत्रपती संभाजीनगर असे नाव टाकून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण (Defacement of public property) केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा (Filed a case) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

VISUAL STORY : परिणीती चोप्राने केली नव्या आयुष्याची सुरूवात, भर कार्यक्रमातील ‘त्या’ कृतीने वेधलं लक्षमुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन असणार्‍यास पाचपट पाणीपट्टीजळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळभगव्या रंगाबाबत प्रसिद्ध भजन गायिका शहनाझ अख्तर म्हणतात..

या बोर्डावरील नाव बदलल्याबाबत मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भुषण कोते यांना माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी कर्मचार्‍यांसह तेथे भेट देवून पाहणी केली असता बोर्डावरील औरंगाबाद हे नाव काढून तेथे छत्रपती संभाजी नगर असे नाव टाकल्याचे दिसून आले.

एलसीबी अ‍ॅक्शन मोडवर, दोन गुन्ह्याचा छडाVISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ? VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरण

चौकशीत हे नाव राजेश ईश्वर पवार (रा. मोहाडी) यांनी टाकून घेतले समजले. त्यानुसार त्यांच्यावर पोकाँ जयकुमार चौधरी यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकाँ सोनवणे हे करीत आहेत.

सातपुडा भागात वन्य प्राण्यांची अवस्था बिकट

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या