Sunday, May 26, 2024
HomeनाशिकNashik News : जिल्हा उपनिबंधक सतीश खरेंना जामीन मंजूर

Nashik News : जिल्हा उपनिबंधक सतीश खरेंना जामीन मंजूर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Dindori APMC) निवडणुकीत (Election) विजयी सदस्यांच्या हरकतीच्या बाजूने निकाल देण्यासाठी ३० लाख रुपयांची लाच घेणाऱ्या तात्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (Satish Khare) यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दोन महिन्यांनंतर जामीन मंजूर केला आहे…

- Advertisement -

Nashik News : मार्कंडेय पर्वतावर दरड कोसळली; दोघे गंभीर जखमी

तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे यांनी १५ मे २०२३ रोजी ॲड. शैलेश यांच्यामार्फत ३० लाख रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी केली होती. मात्र, या लाचेत ॲड. साबद्रा यांना टक्केवारी द्यावी लागणार असल्याने खरे यांनी थेट तक्रारदाराकडेच लाचेची मागणी केली.

Trimbakeshwar News : दुगारवाडी धबधब्यात पर्यटक गेला वाहून; शोधमोहीम सुरू

दरम्यान, त्यानंतर त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. यावेळी ३० लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारतांना एसीबीच्या (ACB) पथकाने खरे यांना ताब्यात घेतले होते. यानंतर खरे यांचा शनिवारी जामीन मंजूर (Bail) झाला आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Trimbakeshwar News : सोमवती अमावस्यानिमित्त त्र्यंबकनगरी भाविकांच्या गर्दीने फुलली

- Advertisment -

ताज्या बातम्या