Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड....

राज्य महोत्सवांतर्गत भजनी मंडळांना मिळणार भांडवली अनुदान – सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी रु.२५,०००/- भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली.

याबाबतचे ऑनलाईन अर्ज २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...