Friday, September 25, 2026
Homeनगरभंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरातून पाणी सोडले

भंडारदरा | Bhandardara

11039 दलघफू क्षमतेच्या भंडादरातील पाणीसाठा 10037 दलघफू (90.92%) इतका झालेला आहे. सद्यस्थितीत धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमान बर्‍यापैकी असल्याने धरणामध्ये येणार्‍या पाण्याची आवक बघता तसेच भंडारदरा धरणाच्या जलाशय परिचालन सूचीनुसार पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काल बुधवारी दुपारी 4 वा. धरणाच्या सांडव्यामधून 609 क्युसेकने विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी 6 वा. तो 1439 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...