Sunday, June 14, 2026
HomeनगरBhandardara : भंडारदरात नवीन पाण्याची आवक सुरूच

Bhandardara : भंडारदरात नवीन पाण्याची आवक सुरूच

भंडारदरा |वार्ताहर|Bhandardara

गत दोन दिवसांपासून पावसाचा जोर असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक वाढली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात 336 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात 2912 दलघफू पाणीसाठा झाला होता.

- Advertisement -

निळवंडेतीलही साठा हळूहळू वाढत असून तो 2587 दलघफूवर पोहचला आहे. आढळा धरणातील पाणी 54 टक्के असून वाकी जवळपास निम्मे झालेले आहे. काल सकाळी नोंदविला गेलेला पाऊस असा-मिमीमध्ये.. भंडारदरा 31, घाटघर 44, पांजरे 25, रतनवाडी 57, वाकी 19, निळवंडे 10.

ताज्या बातम्या

Manoj Jarange Patil : जरांगे पाटलांनी घेतली रोहित पवारांची भेट; आंदोलन...

0
पंढरपूर । Pandharpur शेतकरी कर्जमाफीच्या अटींवरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी चळवळींमध्ये पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सरकारने केली असली, तरी...