Sunday, May 26, 2024
Homeनगरभंडारदरात किती आहे पाणीसाठा !

भंडारदरात किती आहे पाणीसाठा !

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटात पावसाने विश्रांती घेतल्याने आवकही अत्यंत कमी झाली आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 7077 दलघफू (64.11टक्के) पाणीसाठा होता. काल दिवसभरात येथे केवळ 3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

निळवंडे धरणातील पाणीसाठा 2326 दलघफू (27.93टक्के) झाला आहे. वाकी तलावाचा ओव्हरफ्लोही कमी झाला असून तो 197 क्युसेक आहे. मुळा पाणलोटातही पाऊस कमी झाल्याने नदीतील पाणीही कमी झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या