Monday, May 27, 2024
Homeनाशिकआता भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेसला 'या' रेल्वेस्थानकात मिळणार थांबा

आता भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेसला ‘या’ रेल्वेस्थानकात मिळणार थांबा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेसला लहावित रेल्वेस्थानकात थांबा मिळणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने दिली.

- Advertisement -

गाडी क्रमांक 11119/11120-भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस ही गाडी 21 ऑगस्टपासून लहवित स्थानकात थांबणार आहे. 11119 इगतपुरी-भुसावळ एक्स्प्रेस लहावित येथे 10.30 वाजता थांबेल, तर 11120 भुसावळ-इगतपुरी एक्स्प्रेस येथे 13.39 वाजता थांबेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या