Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुले

Video औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटन आजपासून खुले

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला) आजपासून खुली करण्यात आली आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जनतेला केलेले आवाहन…

- Advertisment -

ताज्या बातम्या