Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनबिग बी पुन्हा 'KBC 12' च्या सेटवर

बिग बी पुन्हा ‘KBC 12’ च्या सेटवर

मुंबई – Mumbai

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतच कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून ते पुन्हा ‘KBC 12’ च्या सेटवर आले….

- Advertisement -

कोरोनामुळे कौन बनेगा करोडपतीचं शूटिंगही बंद होतं, आता पुन्हा एकदा या शूटिंगला सुरुवात झाली आहे. कौन बनेगा करोडपती पुन्हा सुरू झालं आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी नुकतच कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

त्यानंतर कोरोना व्हायरसचं संक्रमण आणि संसर्ग टाळण्यासाठी सेटवर अत्यंत काटेकोरपणे नियमांचं पालन करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. या शूटिंगदम्यानचा त्यांनी एक फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बोगस शालार्थ आयडीतून वेतन; शिक्षण उपसंचालकांकडून लेखाधिकारी व...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) दहा शिक्षण संस्थांत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची (Employees) बोगस भरती करून या शिक्षकांना (Teachers) बनावट कागदपत्रांच्या...