Friday, March 28, 2025
Homeमनोरंजनसुशांतसिंह आत्महत्या; बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

सुशांतसिंह आत्महत्या; बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

सुशांत प्रकरणावरुन महाराष्ट्र-बिहार संघर्ष

दिल्ली | Delhi

- Advertisement -

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सीबीआयच्या चौकशीच्या वाढत्या मागणीच्या दबावाखाली बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस केली आहे. मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची शिफारस केली आहे.

नितीश कुमार बोलताना म्हणाले, “बिहारच्या पोलीस महासंचालकांचे सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांशी सकाळीच बोलण झाले असून त्यांनी सीबीआय चौकशी करण्यासाठी संमती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे देण्याची शिफारस आम्ही करत आहोत, असे त्यांनी म्हंटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rahuri : बुवासिंदबाबा देवस्थान येथे महाआरती

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri राहुरी शहरातील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री बुवासिंद बाबा देवस्थानमध्ये काल दि. 27 मार्च रोजी सायंकाळी श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग...