Monday, September 28, 2026
HomeमनोरंजनBigg Boss Marathi 5 Winner : सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी...

Bigg Boss Marathi 5 Winner : सुरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सिझन 5 चा विजेता

बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले नुकताच झाला असून लोकप्रिय रील स्टार बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका अशा शब्दांमुळे आणि रिल्समुळे सूरज चांगलाच तो फेमस आहे. अखेर रितेश देशमुखने सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा केली. बिग बॉस मराठी सीजन 5 चा सूरज चव्हाण हा बिग बॉसचा विजेता झालाय. सूरजवर काैतुकांचा वर्षाव केला जातोय.

- Advertisement -

त्याने इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टास्कमध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सूरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय. सुरजच्या विजया बद्दल त्याला अनेक भरघोस बक्षिसेही मिळणार असून या बाबत नेटकऱ्यांनी सुरजवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

ताज्या बातम्या

NDCC News : निफाड कारखान्याच्या वसुलीवरून गदारोळ; जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Nashik District Bank) ७२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयात निफाड सहकारी साखर कारखान्याची थकबाकी...