Tuesday, April 23, 2024
Homeदेश विदेशVIDEO : ३ वर्षीय चिमुकला बोअरवेलमध्ये पडला, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

VIDEO : ३ वर्षीय चिमुकला बोअरवेलमध्ये पडला, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

दिल्ली । Delhi

तीन वर्षांचा चिमुकला बोअरवेलच्या खोल खड्यात पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर चिमुकल्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

- Advertisement -

अधिक माहिती अशी कि, बिहारमधील नालंदा येथील कुल गावात एक चिमुकला बोअरवेलमध्ये पडला आहे. एनडीआरएफ आणि इतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बोरवेलमधून बालकाचा आवाज येत आहे. मुल जिवंत असून त्याला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यावा वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या मुलाचे नाव शिवम कुमार असुन ङोमन मांझी यांचा हा मुलगा आहे. तो ३ वर्षाचा असुन आपल्या आई बरोबर शेतात गेला होता.त्यावेळी तो बोअरवेल मध्ये पडला

- Advertisment -

ताज्या बातम्या