Friday, September 11, 2026
HomeनगरAccident News : दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार तर दोघे जखमी

Accident News : दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार तर दोघे जखमी

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

दोन दुचाकीच्या धडकेत दोन ठार (Bike Accident Two Death) व अन्य दोघे जखमी झाल्याची घटना काल शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास वैजापूर- गंगापूर रस्त्यावर (Vaijapur Gangapur Road) वाघलगाव शिवारात भगूर फाट्याजवळ घडली.

- Advertisement -

ऋषिकेश शिवाजी मिरगे (रा. जातेगाव) व नानासाहेब रामचंद्र विखे (रा. भगूर) अशी मृतांची नावे असून जखमींना उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच विरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथील उपजिल्हा रुग्णालयात दोघांना मृत घोषित करण्यात आले. या अपघाताची वीरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

BRICS

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत...