Monday, April 28, 2025
Homeधुळेदुचाकीची धडक, पिता ठार पुत्री गंभीर

दुचाकीची धडक, पिता ठार पुत्री गंभीर

धुळे । dhule । प्रतिनिधी

नागपूर-सुरत महामार्गावरील (Nagpur-Surat Highway) साक्री तालुक्यातील बोडकीखडी शिवरात (Bodkikhadi Shivarat) भरधाव दुचाकीने (speedy bike) पुढे जाणार्‍या दुचाकीला (bike) जोरदार धडक दिली. त्यात पिता ठार (Father killed) तर पुत्री गंभीर जखमी (Daughter seriously injured) झाली आहे. याप्रकरणी साक्री पोलिसात (Crime in Sakri Police) गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र सशक्त करण्यासाठी महात्मा फुलेच्या मौलिक विचारांची गरज : माजी कुलगुरु डॉ.निंबा ठाकरेचंपाषष्ठीनिमित्त खंडेराव मंदीर सजले

विजय मंगा देवरे (वय 50 रा.देवजीपाडा ता.साक्री) असे मयताचे तर माहेश्वरी विजय देवरे (वय 25) असे जखमीचे नाव आहे. हे दोघे दि.25 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास एम.एच.18 बी.डब्ल्यु.8539 क्रमांकाच्या दुचाकीने दहिवेल-कोंडाईबारीमार्गे देवजीपाडा गावी जात होते. तेव्हा बोडकीखडी शिवारातील हॉटेल यादवच्या पुढे मागून भरधाव जाणार्‍या एम.एच.18 बी.व्ही.9524 क्रमांकाच्या दुचाकीने त्यांना जोरात धडकी दिली.

कामगाराच्या घराला आग : बकर्‍यांच्या पाच पिलांसह 50 हजाराची रोकड जळून खाक
VISUAL STORY : आयुष्यभर या ‘दिवंगत’ अभिनेत्याने शिकवली नात्यांना जपण्याची कला

या अपघातात गंभीर जखमी होवून विजय देवरे हे ठार झाले.तर माहेश्वर देवरे ही जखमी झाली आहे. याप्रकरणी माहेश्वरी देवरे यांच्या फिर्यादीवरून साक्री पोलिसात धडक देणार्‍या दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास एएसआय जाधव करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सुप्रीम

Supreme Court: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना नोटीस; अश्लील...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेबाबत असणाऱ्या चिंतेशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली आहे. तसेच ही अश्लीलता दूर करण्यासाठी केंद्राने...