Tuesday, April 29, 2025
Homeधुळेभरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

धुळे ।dhule। प्रतिनिधी

भरधाव वाहनाने (speeding vehicle) दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार (Bike rider) ठार (killed) झाला. हा अपघात शनिवारी रात्री तालुक्यातील विंचुर शिवारात झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात (police) गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

रावेर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाचेही पॅनल घोषितगुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ग्यानसिंग मानसिंग पावरा (वय 50 रा.हाडाखेड ता. शिरपूर) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दि.15 एप्रिल रोजी ते दुचाकीने (क्र.एमपी 46 एमआर 3739) चाळीसगाव रोडने जात होते. त्यादरम्यान त्यांना विंचुर शिवारातील हिंगलाज पेट्रोलपंपासमोरील रोडवर भरधाव अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

रावेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलची घोषणा नवापूर येथील ट्रामा केअर सेंटरची इमारत धुळखात पडून

त्यात गंभीर जखमी होवून त्यांचा मृत्यू झाला. मध्यरात्री दोन वाजता ते जखमी अवस्थेत आढळून आले. याबाबत पोकाँ अमोल कापसे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.

मे महिन्याआधीच जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा!

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जेलरोड परिसरात (Jail Road Area) असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपला आठ वर्षाचा मुलगा (Son)...