Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजभाजपच्या विजयी उमेदवारला मारहाण

भाजपच्या विजयी उमेदवारला मारहाण

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

- Advertisement -

जेलरोड येथील प्रभाग 18 मधील भाजप च्या विजयी नगरसेवकाला अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की जेलरोड येथील प्रभाग 18 मध्ये निवडणुकीत विजयी झालेले शरद मोरे हे शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या घरामध्ये नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारत असताना दोन युवकांनी त्यांच्या कानशिलात लगावली या झटापटीत सदर युवक हे पळून गेले हे . या दोघंही युवकांच्या कमरेला पिस्तूल असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे,

दरम्यान मोरे यांना पक्षाघाताचा झटका आल्याने ते रुग्णालयात उपचार घेत होते,निवडणुकीचा निकाल असल्याने त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असल्याचे त्यांनी सांगितले,तर याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारा दाखल करणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या साडेपाच हजार विशेष बसेसचे नियोजन – परिवहन मंत्री...

0
मुंबई । प्रतिनिधी Mumbai पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या लाखो वारकऱ्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी यंदाही सज्ज झाली आहे. आषाढी एकादशी यात्रेनिमित्त राज्यभरातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे...