Tuesday, May 21, 2024
Homeधुळेदोन हजारांची लाच घेणारे मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

दोन हजारांची लाच घेणारे मंडळाधिकारी एसीबीच्या जाळ्यात

धुळे – प्रतिनिधी dhule

शेत जमीनीच्या ७/१२ उताऱ्यावर नावे लावण्याचे काम करून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 2 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या जवखेडाच्या (ता. शिरपूर) मंडळाधिकाऱ्याला धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.

- Advertisement -

मुकेश श्रीकांत भावसार असे त्यांचे असून त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या