Thursday, March 27, 2025
Homeनगरबोलेरो-मोटारसायकल अपघातात एक ठार एक जखमी

बोलेरो-मोटारसायकल अपघातात एक ठार एक जखमी

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुका चिलेखनवाडी (Chilekhanwadi) येथे नेवासा शेवगाव रोड (Newasa Shevgav Road) गुंजाळ वस्ती जवळ झालेल्या बोलेरो मोटारसायकल अपघातात (Bolero Car Motorcycle Accident) एक जण ठार (Death) एक जखमी (Injured) झाल्याची घटना रविवार दि.१८ जून रोजी सायंकाळी ५:३९ वाजेच्या सुमारास घडली आहे.

- Advertisement -

दोन कंटेनरच्या अपघातात चालक ठार

याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील चिलेखनवाडी (Chilekhanwadi) येथे माजी सरपंच तुकाराम गुंजाळ यांची वस्तीजवळ नेवासा-शेवगाव रोडवर (Newasa Shevgav Road) शेवगावकडून कुकानेकडे येणाऱ्या बोलेरो गाडीने मोटारसायकलला जोराचे धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) नेवासा तालुक्यातील (Newasa) मोरेचिंचोरा (Morechinchora) येथील रावसाहेब एकनाथ आहेर (वय 50) हे  ठार झाले आहेत तर श्रीकांत रावसाहेब आहेर (वय 19) हे जखमी झाल्याची घटना घडली आहे.

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचे भाव

बोलेरोचा वेग इतका प्रचंड होता की बोलेरो गाड़ी रस्ता सोडून बाजूला असलेल्या विजेच्या खांबावर जाऊन आदळली. मयताचा मृतदेह (Dead Body) शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला  आहे तर जखमीला नगर येथे उपचार साठी पाठवण्यात आले.

भंडारदराचे आवर्तन सोडण्याच्या ना. विखेंच्या जलसंपदाला सूचना

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : “… तर आदित्य ठाकरेंना अटकही होऊ शकते”; शिंदेंच्या...

0
मुंबई | Mumbai यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) दिशा सालियन मृत्यू (Disha Salian Murder Case) प्रकरण चांगलेच गाजले. आधी दिशाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात...