Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगावात मृत्यू झालेल्या दोन्ही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

जळगावात मृत्यू झालेल्या दोन्ही कोरोना संशयितांचा अहवाल निगेटिव्ह

जळगाव –

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना संशयित म्हणून दाखल असलेल्या दोन रूग्णांचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता.

- Advertisement -

या संशयितांच्या तपासणीचे अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. या दोघांसह इतर 14 संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...