Thursday, May 15, 2025
Homeजळगावधक्कादायक : जळगाव जिल्ह्यात पुन्हा दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह ; बाधीत...

धक्कादायक : जळगाव जिल्ह्यात पुन्हा दोन रूग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह ; बाधीत रूग्णांची संख्या ४५

जळगाव

- Advertisement -

जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 34 करोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज दुपारी नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 32 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर दोन व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या दोन व्यक्तीमध्ये एक 24 वर्षीय तरूण हा मारूतीपेठ, जळगाव येथील असून दुसरी व्यक्ती 21 वर्षीय महिला ही चिचोंल, ता.बाळापूर, जि.अकोला येथील असून ती समतानगर जळगाव येथे राहत होती.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 45 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 : मुंबई इंडियन्ससह ‘या’ संघांना मोठा धक्का; आयपीएलच्या उर्वरित...

0
मुंबई | Mumbai  आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. स्पर्धेमध्ये ५७ सामने पूर्ण झाले असून, भारत पाकिस्तान (India vs...