Thursday, May 15, 2025
Homeजळगावअमळनेरात आढळले आणखी 14 पॉझिटिव्ह ; बाधीत रूग्णांची संख्या झाली 114

अमळनेरात आढळले आणखी 14 पॉझिटिव्ह ; बाधीत रूग्णांची संख्या झाली 114

जळगाव –

- Advertisement -

जिल्ह्यातील अमळनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 करोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 64 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून १४ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वादळी पावसात पत्र्याचे शेड कोसळले; एक जण जखमी

0
  येवला| प्रतिनिधी Yeola शहर व परिसरात आजही, गुरुवारी (दि. १५) दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने शहरातील गंगा दरवाजा भागात पत्र्याचे शेड...