Saturday, May 18, 2024
Homeजळगावजळगाव : जिल्ह्यात 13 करोना बाधित रूग्ण आढळले ;बाधित रूग्णांची संख्या झाली...

जळगाव : जिल्ह्यात 13 करोना बाधित रूग्ण आढळले ;बाधित रूग्णांची संख्या झाली 279

जळगाव –

भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

- Advertisement -

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती मध्ये भडगावचे बारा तर भुसावळ येथील  एका व्यक्तीचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या 279 झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या