Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : विनाकारण फिरणार्‍या सहा जणांविरुद्ध कारवाई

जळगाव : विनाकारण फिरणार्‍या सहा जणांविरुद्ध कारवाई

जळगाव | प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रस्त्यावर मास्क न लावता व विनाकारण फिरणार्‍या सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी रविवारी कारवाई केली. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळणार्‍यांचे वाहनेही पोलिसांनी जप्त केले आहे.

- Advertisement -

साबीर खान अफसर खान (वय २३, रा.शेरा चौक), शेख मुक्तार शेख मुनाफ (वय ५०, मास्टर कॉलनी), संदीप हिरामण कोळी (वय ३३, व्यायामशाळेजवळ, कुसुंबा), सुनील नारायण हिरे (वय ४८, तुकारामवाडी), शादाबखान अब्दुल कलाम खान (वय ४६, सालारनगर), स्वप्निल रामचंद्र खंबायत (वय ३०, रा.सिद्धी विनायक शाळेजवळ, सद्गगुरूनगर), यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे, उपनिरीक्षक सोनवणे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, आबा महाजन, राजेंद्र ठाकूर, कृष्णा पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, इमरान बेग, संजय धनगर, चेतन सोनवणे आदींनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...