Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव : जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

जळगाव –

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापी, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपूर्ण देशभरात 14 एप्रिल 2020 पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केलेला आहे.

- Advertisement -

त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे एप्रिल 2020 मधील पहिल्या सोमवारी होणारा 7 एप्रिल, 2020 चा नियोजित जिल्हा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...