Friday, April 25, 2025
Homeजळगावकोरोनाचा झटका : सिनेमागृहे, नाट्यगृहे मध्यरात्रीपासून बंद – मुख्यमंत्री

कोरोनाचा झटका : सिनेमागृहे, नाट्यगृहे मध्यरात्रीपासून बंद – मुख्यमंत्री

मुंबई

करोनाच्या संशयीत रूग्ण संखेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने उपाययोजना व खबरदारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येतील जीम, सिनेमागृहे, जलतरण तलाव, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद करण्यात येत असल्याची जाहीर केले.

- Advertisement -

तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास गरजेनुसारच करावा, मॉलमध्येही जाणे टाळावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यात करोनाचे आतापर्यंत १७ रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी १० रूग्ण पुण्यातील आहेत. या रूग्णांमधील करोनाची लक्षणं ही गंभीर नाहीत व त्यांचेवर उपचार सुरू आहेत असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...