Sunday, April 27, 2025
HomeनंदुरबारBreaking News एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी दिलेली एक कोटी पाच लाखाची रोकड...

Breaking News एटीएम मशीनमध्ये भरणा करण्यासाठी दिलेली एक कोटी पाच लाखाची रोकड घेऊन कर्मचारी फरार

नंदुरबार | प्रतिनिधी – nandurbar

ए टी एम मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी दिलेली १ कोटी ५ लाख रुपयांची रोकड कर्मचाऱ्याने लंपास केल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. नंदुरबार शहरातील धुळे चौफुलीजवळ रायटर कॉर्पोरेशन कंपनीची व्हॅन एका फायनान्स कंपनीची कॅश कलेक्शन करण्यासाठी थांबली होती. त्यानंतर स्टेट बँकेच्या ए टी एम मशीनमध्ये कॅश भरण्यासाठी जाणार होती.

- Advertisement -

त्यावेळी व्हॅन मधील कर्मचाऱ्याने मी कॅश टाकून येतो असे सांगून मोटार सायकलवर एक कोटी 5 लाखाची रोकड घेऊन गेला. मात्र दीड, दोन तास होऊनही तो परत आला नाही किंवा त्याने रोकडही मशीन मध्ये भरली नाही. त्यामुळे सदर रोकड चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिसांना माहिती कळविल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे पुरवठा विभागाचे आवाहन

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक केले आहे .शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत आहे.त्यामुळे ज्या शिधापत्रिकाधारकांची...