Monday, April 28, 2025
Homeजळगाव(चांगली बातमी) जळगाव : कोरोना पॉझिटीव्ह संपर्कातील सर्व संशयीत निगेटिव्ह

(चांगली बातमी) जळगाव : कोरोना पॉझिटीव्ह संपर्कातील सर्व संशयीत निगेटिव्ह

जळगाव :
कोरोनामुळे जगभरातील जनता धास्तावली असताना जळगावात एकही पॉझिटीव्ह न आल्याने जळगावकर बिनधास्त होते. मात्र दोन दिवसापूर्वी एका इसमाचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आल्याने जळगावकरांना धडकी भरली.

त्यात आज सकाळी एका संशयीत रूग्णाचा रिपोर्ट येणे बाकी असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने जळगावकर आणखीनच धास्तावले. असे असताना मात्र काही वेळातच चांगली बातमी मिळाली ती अशी की, दोन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील सर्व संशयीतांचा रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.

- Advertisement -

एकंदरीत काही अपवाद वगळता कोरोना संशयीतांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असले तरी जनतेने निष्काळजीपणे वागू नये, शासनाने जाहीर केलेल्या कर्फ्यूला सर्वांनी साथ देवून प्रत्येकाने आपले कर्तव्याचे पालन करून आपल्या कुटूंबासह सर्व जनतेला कोरोनापासून दूर ठेवावे हीच अपेक्षा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...