Saturday, April 26, 2025
Homeजळगावचांगली बातमी : जळगावात 32 रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह

चांगली बातमी : जळगावात 32 रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह

जळगाव
येथील कोविड रूग्णालयात गेल्या तीन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीं पैकी 32 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यात अमळनेर येथील मृत्यू झालेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील पाच व्यक्तींचा समावेश आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांनी दिली आहे.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0
मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता...