Monday, April 28, 2025
Homeजळगावजळगाव : तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव : तरुणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील वाल्मीकनगर घरकूल परिसरामधील मुकेश राजू सोनवणे (वय २५) या तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजेपूर्वी राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर घडली आहे.

- Advertisement -

मुकेश सोनवणे हा तरुण मासे विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

परंतु, त्याचा मृत्यू झालेला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी जाहीर केले. याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी खबर दिली. त्यावरुन तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंंद झाली आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सलीम पिंजारी करीत आहेत. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी, भाऊ, दोन मुलं असा परिवार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...