Monday, April 28, 2025
Homeजळगावvideo जळगाव : कोरोनाला हरविण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा – पालकमंत्री गुलाबराव...

video जळगाव : कोरोनाला हरविण्यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव

जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला असून त्याला हरवण्यासाठी कोणत्या अस्त्राचे गरज नाही तर प्रत्येक नागरीकाने सहकार्य केले आणि कारण नसताना बाहेर न जाता आपापल्या घरातच थांबून राहीले तर त्याला आपण सर्वमिळून नक्कीच हरवू शकतो.

- Advertisement -

यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा, संयम पाळा, घरातच रहा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...