Wednesday, December 4, 2024
HomeनंदुरबारVideo नंदुरबार : सामूहिक सूर्यनमस्काराने झाली नुतन वर्षाची सुरूवात (श्रॉफ हायस्कूलचा उपक्रम)

Video नंदुरबार : सामूहिक सूर्यनमस्काराने झाली नुतन वर्षाची सुरूवात (श्रॉफ हायस्कूलचा उपक्रम)

नंदुरबार (प्रतिनिधी)- 

येथील श्रॉफ हायस्कूल मध्ये नुतन वर्षाचे स्वागत व नवीन वर्षाची सुरुवात सामूहिक सूर्यनमस्कार घालून करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार घातला. कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या