Saturday, May 24, 2025
Homeमहाराष्ट्रठाण्यात अग्नितांडव! इमारतीला भीषण आग

ठाण्यात अग्नितांडव! इमारतीला भीषण आग

ठाणे | Thane

- Advertisement -

येथील सिने वंडर मॉलजवळील (Cine Wonder Mall)एका इमारतीला भीषण आग लागली आहे. घोडबंदर रोडला जोडणाऱ्या रस्त्यावर आगीचे मोठे लोळ येत असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे…

इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळत आहे. आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. ठाणे पश्चिम भागातील सिने वंडर मॉल व कोरियन बिझनेस पार्क, कापूरबावडी या ठिकाणी आग लागली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात, १५ दिवसांत दिल्ली अन् महाराष्ट्रात दोन राजकीय स्फोट…

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अधिकारी, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवान, फायर वाहन, रेस्क्यू वाहन, वॉटर टँकर, जम्बो वॉटर टँकर वाहनासह दाखल झाले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik : अल्पवयीन विद्यार्थिनीवर वसतीगृहात अत्याचार; दोन अधीक्षक निलंबित

सुरुवातीला ओरियन बिझनेस पार्कच्या इमारतीला आग लागली. त्यानंतर ही आग लगतच्या सिने वंडर मॉलच्या काही भागात पसरली आहे. आगीची माहिती कळताच मॉल रिकामा करण्यात आला. ठाण्यातील या इमारतीला लागलेली आग प्रचंड भीषण आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : घर देण्याच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक; भाचे जावईविरोधात...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) घर घेऊन देतो, असे आमिष दाखवून तब्बल सहा लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राजेश्‍वर मनोहर भोसले...