Monday, April 28, 2025
Homeधुळेबुलेटला धडक, सैनिकी वसतीगृहातील तरूण ठार

बुलेटला धडक, सैनिकी वसतीगृहातील तरूण ठार

धुळे । dhule । प्रतिनिधी

शहराबाहेरून जाणार्‍या मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल नालंदानजीक भरधाव अज्ञात वाहनाने (unknown vehicle) बुलेट दुचाकीला (Hit the bullet) धडक दिली. या अपघातात नाशिकच्या सैनिकी वसतीगृहातील तरूण ठार (Young man killed)झाला. काल सकाळी हा अपघात झाला.

- Advertisement -

या कारणांसाठी वर्षा घुगरींच्या विरोधात अभियंते एकवटलेआयुक्तपदी डॉ. गायकवाड की पवार : आज मॅटमध्ये सुनावणी

किरण नंदू जाधव (वय 22 रा. सैनिक वसतीगृह, त्र्यंबक रोड, नाशिक) असे त्याचे नाव आहे. तो काल सकाळी नंदुरबार येथून बुलेट दुचाकीने (क्र. एमएच 28 बीबी 5664) नाशिककडे जात होता. तेव्हा पावणेआठ ते आठ वाजेच्या दरम्यान धुळ्यातील हॉटेल नालंदाजवळ त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा वाहन चालक पळून गेला.

देवपूराला जोडणारा नवीन पुल होणारVISUAL STORY : ब्रायडल वेशभुषेतील चंदना कोणाची वाट पाहतोय बरे…

याबाबत नंदू बाबुराव जाधव (रा. सिरसगाव लौकी, ता. येवला जि. नाशिक) यांनी आझादनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना वाडीले हे करीत आहेत.

VISUAL STORY : स्व़. सुशांतसिंहच्या EX- गर्ल फ्रेंड चा हा लुक करेल तुम्हालाही घायाळ

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...