Thursday, September 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयानुसार डॉ. गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्र्यांसाठी असलेल्या सर्व सेवा सुविधा मिळणार आहेत.

डॉ. गोऱ्हे या २००२ पासून विधानपरिषदेच्या सदस्या आहेत. सध्या त्यांची सदस्यत्वाची चौथी टर्म सुरू असून २०१९ मध्ये त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतिपद रिक्त असल्याने या पदाचा कार्यभार डॉ. गोऱ्हे यांच्याकडे आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : संकटाच्या काळात बांधावर पोहोचा; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचे अधिकार्‍यांना...

0
नाशिक |प्रतिनिधी| Nashik पावसातील खंडामुळे निर्माण झालेली पीक परिस्थिती, पीक विमा, वीजपुरवठा आणि शेतकर्‍यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, ङ्गशेतकरी प्रथमम या...