Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजबारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा प्रचार संपला

बारामती, राहुरी पोटनिवडणुकीचा प्रचार संपला

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील प्रचाराची आज सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बारामतीत महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. तर फडणवीस यांनी सोमवारी राहुरीत भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत भाग घेतला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अनुक्रमे बारामती, राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी , गुरुवारी, २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होत आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्यासह २३ तर राहुरीत ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

बारामतीत महाविकास आघाडीने सुनेत्रा पवार यांना पाठींबा दिला आहे. मात्र, राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत होत आहे. येथे वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार उभा केला आहे.

ताज्या बातम्या

ठाकरे

ठाकरे बंधूंच्या जनमोर्चाच्या मार्गात बदल, आता ‘असा’ असेल मार्ग

0
मुंबई | प्रतिनिधीभारत निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने उद्या, रविवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा मार्ग बदलण्यात आला...