Friday, May 24, 2024
Homeनगरराहुरी-मांजरी रस्त्यावर भरधाव कार उलटली

राहुरी-मांजरी रस्त्यावर भरधाव कार उलटली

आरडगांव | वार्ताहर

राहुरी मांजरी रस्त्यावर भरधाव वेगाने जात असलेली कार पलटी झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

- Advertisement -

राहुरी मांजरी रस्त्यावर आरडगांव येथे एका वीट भट्टी जवळ एम.एच.१७.५६६४ या क्रमांकाची कार पलटी झाली. या गाडीला बाहेर काढण्यासाठी क्रेनला पाचारण करण्यात आले व क्रेनचा साह्याने बाहेर काढण्यात आले. हि कार मांजरी परिसरातील आसल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या