Friday, December 6, 2024
HomeमनोरंजनTarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता'च्या निर्मात्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

Tarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांसह तिघांवर गुन्हा दाखल

मुंबई | Mumbai

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ही मालिका चर्चेत आली आहे…

- Advertisement -

या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी (Sohail Ramani) आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज (Jatin Bajaj) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या मालिकेतील अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे.

चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मान्सूनची ओढ; खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या

मालिकेचे निर्माते आणि इतर व्यक्ती लैंगिक छळ करत असल्याचा आरोप या अभिनेत्रीने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५४ आणि ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पवई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

भारतातून बँकॉकला जाता येणार बायरोड; कधीपासून सुरु होणार महामार्ग?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या