Monday, June 17, 2024
Homeदेश विदेशसीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक 2 फेब्रुवारीला होणार जाहीर

सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक 2 फेब्रुवारीला होणार जाहीर

नवी दिल्ली –

- Advertisement -

सीबीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक येत्या 2 फेब्रुवारीला जाहीर जारी केलं जाईल अशी माहिती केंद्रीय

शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसईसी संलग्न असणार्‍या शाळांचे अध्यक्ष आणि सचिवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 4 मे पासून सुरु होणार आहेत. परीक्षांचे निकाल 15 जुलैपर्यंत येणे अपेक्षित आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या