Friday, May 3, 2024
Homeजळगावकरोनामुक्तीच्या संकल्पाची उभारली घरोघरी गुढी

करोनामुक्तीच्या संकल्पाची उभारली घरोघरी गुढी

जळगाव – Jalgaon :

जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली घरोघरी पारंपारिक पद्धतीने गुढील उभारुन गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्यात केला.

- Advertisement -

दरम्यान, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनीही सकाळी आपल्या निवासस्थानी गुढी उभारुन पूजन केले.

जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात करोनाने थैमान घातले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली घरोघरी पारंपारिक पद्धतीने गुढील उभारुन गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्यात केला.

दरम्यान, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनीही सकाळी आपल्या निवासस्थानी गुढी उभारुन पूजन केले.जळगाव- जिल्ह्यासह राज्यभरात कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोनाच्या सावटाखाली घरोघरी पारंपारिक पद्धतीने गुढील उभारुन गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्यात केला.

दरम्यान, जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर जयश्री महाजन यांनीही सकाळी आपल्या निवासस्थानी गुढी उभारुन पूजन केले.

हार-कंगणाचा तुटवडा

घरोघरी गुढी उभारण्यासाठी साखरेच्या हार कंगणाला अनन्य साधारण महत्व असते. यंदा कडक निर्बंध लागू असल्याने शहरातील बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे उत्पादकांनी हार कंगणाचे उत्पादन कमी केले होते.

तसेच गुढी उभारण्यासाठी हार कंगणाला मोठी मागणी असल्याने नागरिकांना हार कंगणाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना हार कंगण न मिळाल्याने यावर्षी हार कंगणाविनाच गुढी उभारुन गुढी पाडवा साजरा केला.

अन् नागरिकांचा हिरमोड

गुढी पाडव्याला सर्वत्र चैतन्यमय वातावण असते. परंतू यंदा घरोघरी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.

त्यामुळे नागरिकांनी अत्यंत साधेपणाने गुढी उभारुन हा सण साजरा केला. तसेच शहरातील रथ चौकात गावगुढी उभारली जाते. मात्र यंदा ही गुढी देखील उभारली नसल्याने नागरिकांचा प्रचंड हिरमोड झाला.हार-कंगणाचा तुटवडा

घरोघरी गुढी उभारण्यासाठी साखरेच्या हार कंगणाला अनन्य साधारण महत्व असते. यंदा कडक निर्बंध लागू असल्याने शहरातील बाजारपेठा बंद आहे. त्यामुळे उत्पादकांनी हार कंगणाचे उत्पादन कमी केले होते.

तसेच गुढी उभारण्यासाठी हार कंगणाला मोठी मागणी असल्याने नागरिकांना हार कंगणाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांना हार कंगण न मिळाल्याने यावर्षी हार कंगणाविनाच गुढी उभारुन गुढी पाडवा साजरा केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या